गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: २६वा आठवडा

गर्भारपणाचा २६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास होताना  खूप महत्वाचे बदल होतात. ह्या टप्प्यावर नक्की कुठले बदल अपेक्षित आहेत ह्यासंबंधित माहितीसाठी पुढे वाचा.

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यातील तुमचे बाळ

२६व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा खालील बाबतीत विकास होतो,

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यात बाळाची लांबी ३५सेंमी आणि वजन ९००ग्रॅम्स इतके असते.

सामान्यपणे शरीरात होणारे बदल

तुमच्या गर्भारपणात जशी जशी प्रगती होते तसे तुमच्या शरीरात काही बदल होत राहतात, काही स्पष्ट दिसतात तर काही खूप सूक्ष्म असतात. इथे गरदोरपणामुळे तुमच्यात होणारे काही बदल दिले आहेत.

२६व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्याचा काळ हा थोडा अस्वस्थतेचा काळ असतो कारण बाळाची वाढ होत असते आणि तुमच्या शरीरात सुद्धा बाळाच्या जन्माच्या तयारीच्या अनुषंगाने बदल होत असतात.

गर्भधारणेच्या २६व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या २६व्या आठवड्यात तुमचे वजन वाढले आहे. तुमच्या तिसऱ्या तिमाहीच्या सुरवातीस तुमच्या गर्भाशयाचाची वाढ बेंबीच्या वर २ इंच इतकी असते. तुमचे पोट पुढच्या प्रत्येक आठवड्याला १.५ इंच इतके वाढते.

गर्भधारणेच्या २६व्या आठवड्यातील सोनोग्राफी

तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या मध्यावर आहात.  जी बाळे २६ व्या आठवड्यात जन्मतात त्यांचा जगण्याचा दर हा ५०% इतका आहे. ह्या आठवड्यात सुद्धा सोनोग्राफी केली जाणार असल्याने तुम्ही तुमच्या बाळाला बघू शकता. तसेच ग्लुकोज चाचणी, रक्ताच्या चाचण्या आणि अँटीबॉडीज ची तपासणी केली जाते, ज्यामुळे गर्भारपणातील मधुमेह आणि आर.एच फॅक्टरची शक्यता तपासली जाते. जर ग्लुकोज चाचणी पॉझिटिव्ह आली  तर ग्लुकोज टॉलरन्स चाचणी करायला सांगितली जाते त्यामुळे गर्भारपणातील मधुमेह असल्यास त्याला पुष्टी मिळते.

आहार कसा असावा?

२६व्या आठवड्यात काय खावे ज्यामुळे तुम्हाला योग्य पोषण मिळेल त्याची यादी खाली दिली आहे
हे लक्षात असुद्या की थोड्या थोड्या वेळच्या अंतराने खाल्ल्यास जळजळ कमी होते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. धोक्याच्या सूचना: तुमच्या संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत जर खाली दिलेली लक्षणे आढळली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा

काय काळजी घ्याल? त्यासाठी काही टिप्स

आता तुम्हाला आजूबाजूला फिरण्यास असुविधा जाणवेल. खाली काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुमचा हा काळ चांगला जाईल.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

जर तुम्ही अजूनही शॉपिंग ला सुरुवात केली नसेल तर तुम्ही बाळांच्या कपड्यांची खरेदी करू शकता. हे तुमच्या गर्भारपणाचे अंतिम दिवस असल्याने तुमच्या पतीला सुद्धा नियोजनात सहभागी करून घ्या. निष्कर्ष: गर्भधारणेचा २६ वा आठवडा म्हणजे बाळाचा खूप महत्वाचा विकास होत असतो. तुम्हाला त्याविषयी माहिती असल्यास तुम्ही राहिलेला प्रवास आत्मविश्वासाने करू शकता. मागील आठवडा: गर्भधारणा: २५वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: २७वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved