तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात पोहोचला आहात. तुम्ही उत्साहित (आणि चिंताग्रस्त) असणे अगदी साहजिक आहे! अजून काही आठवडे बाकी आहेत आणि तुमच्या हातांमध्ये तुमची पिल्ले असतील. नवीन आई म्हणून तुम्हाला तुमच्या बाळांच्या वाढीबद्दल देखील उत्सुकता असेल. गरोदरपणाच्या प्रत्येक आठवड्यात, तुमची बाळे वाढतील आणि तुम्हाला ती कशी विकसित होत आहे हे जाणून घ्यावे लागेल. या […]
तुम्ही गरोदर असल्यास तुमच्या लघवीच्या रंगात झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. लघवी केल्यानंतर तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये खाली पाहता तेव्हा तुम्हाला नेहमीच्या हलक्या-पिवळ्या रंगाऐवजी गडद पिवळ्या रंगाची लघवी झालेली दिसू शकते. लघवीचा रंग बदलणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते किंवा गरोदरपणात काही समस्या असू शकतात. हलक्या पिवळ्या रंगाच्या लघवीचा रंग गडद झालेला दिसू शकतो आणि […]
झिंक ऑक्साईड हा एक घटक आहे जो बर्याच व्यावसायिक डायपर रॅश क्रीम मध्ये सामान्यपणे आढळतो. परंतु बऱ्याच पालकांना प्रश्न पडू शकतो – ‘झिंक ऑक्साईड माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे का’? झिंक ऑक्साईड आपल्या बाळासाठी किती सुरक्षित आहे याबद्दल काही समर्पक तथ्ये आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात. झिंक ऑक्साईड म्हणजे काय? झिंक ऑक्साईड एक पांढरा खनिज पदार्थ […]
जुलाब किंवा अतिसाराद्वारे, विषारी द्रव्ये आणि जीवाणू पचन संस्थेच्या बाहेर फेकले जातात. बाळाला पातळ शी होते आणि दुर्गंधी येते. सतत होणाऱ्या शी मुळे, बाळाला त्रास होऊन ते अस्वस्थ होते आणि मग रडू सुद्धा शकते. ज्या अर्भकांना दात येत आहेत त्यांना सुध्दा जुलाब होऊ शकतात, परंतु जीवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग हेच अतिसाराचे प्रमुख कारण आहे. अर्भकांमध्ये […]