बाळ

‘य’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

    In this Article

यशोदा आणि नंदलाल जसे आपल्या कान्हाला वेगवेगळ्या नावानी हाक मारत होते तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वेगवेगळ्या छान छान नावांनी हाक मारू शकता. कृष्णासारखेच तुमच्या लाडक्या बाळाचे सुद्धा असंच एखादे छानसे नाव असायला हवे नाही का? ज्यामुळे तुमच्या लिटिल चॅम्पची सुद्धा ओळख तयार होऊ शकेल. बाळाच्या जन्मानंतर बाळाचे आईबाबा बाळासाठी वेगवेगळ्या योजना तयार करीत असतात. त्याप्रमाणेच आपल्या आवडीनुसार पालक बाळासाठी एखादे छानसे आणि युनिक नाव शोधत असतात. तुम्हाला जर मुलगा झाला असेल तर एक आई तिच्या हळव्या आणि नाजूक भावनांना आवडेल अशा नावाचा विचार करते तर वडील बुद्धीच्या आधारावर नावाचा विचार करतात.

'' अक्षरावरून मुलांची नावे

अशा स्थितीत आम्ही तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही तुमच्या बाळासाठी हृदयाची कोमलता आणि बुद्धीच्या तीव्रतेवर आधारित अशा दोन्ही गोष्टींनी प्रेरित होऊन नाव ठेवा. त्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करू शकतो. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी राशीनुसार '' अक्षरावरून एखादे नाव शोधात असाल तर अगदी निश्चित व्हा! इथे दिलेली सगळी नावे अद्भुत आणि धर्माच्या अनुसार आहेत. इथे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सगळ्यात छान नावे मिळतील.ह्या नावांपैकी तुम्हाला आवडणारे कोणतेही नाव तुम्ही निवडू शकता.
''अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
यतीन संन्यासी हिंदू
यदुनाथ यादवराज श्रीकृष्ण हिंदू
यदुनंदन यादवांचा नंदन हिंदू
ययाती शर्मिष्ठा व डावयानीचा पती हिंदू
यशपाल यशाचा रक्षक हिंदू
यशवंत यशस्वी झालेला यशोधन संपन्न हिंदू
यशोधर कृष्ण व रुक्मिणीचा पुत्र हिंदू
यज्ञदत्त द्रौपदी हिंदू
यज्ञेश यज्ञाचा ईश्वर हिंदू
युधिष्ठिर धर्म हिंदू
युवराज पुत्र, राजपुत्र हिंदू
येशुदास येशूचा सेवक हिंदू
योगिन जादूगार, यती हिंदू
यज्ञसेन द्रुपद राजाचे नाव हिंदू
यजंधर श्रीविष्णू हिंदू
यज्नरूप श्रीकृष्ण हिंदू
यश प्रसिद्धी हिंदू
यशोदेव प्रसिद्धीची देवता हिंदू
योशोधार प्रसिद्ध हिंदू
यशस्वीन प्रसिद्द हिंदू
यथावन श्रीविष्णू हिंदू
योगदेव योग देवता हिंदू
योगेंद्र योग देवता हिंदू
योगीराज श्रीशंकर हिंदू
युधजीत युद्धात जिंकणारा हिंदू
युवल झरा हिंदू
युवराज राजकुमार हिंदू
युयुत्सु लढाईस उत्सुक असणारा हिंदू
युगांश ब्रम्हांडाचा एक भाग हिंदू
युगंधर श्रीकृष्ण हिंदू
योषित शांत हिंदू
योगास ध्यान हिंदू
योगानंद ध्यानातून मिळणारा आनंद हिंदू
योधीन योद्धा हिंदू
योचन विचार हिंदू
यत्नेश प्रयत्नांचा ईश्वर हिंदू
यतिश समर्पित हिंदू
यतींद्र संन्यासी हिंदू
यतीन तपस्वी हिंदू
यशवीन यशस्वी हिंदू
यशु शांत हिंदू
यशप्रीत प्रसिद्धी आवडणारा हिंदू
यशोवर्मन प्रसिद्ध हिंदू
यशोधन यश मिळालेला हिंदू
यशजीत यश मिळालेला हिंदू
यशीत गौरवशाली हिंदू
याशील लोकप्रिय हिंदू
यशमीत प्रसिद्ध हिंदू
यमीर चंद्र हिंदू
यमन सांगीतिक राग हिंदू
योगी अध्यात्मिक गुरु हिंदू
युवा तरुण हिंदू
यजत श्रीशंकर हिंदू
यजित त्याग हिंदू
यतीन भक्त हिंदू
ययीन श्रीशंकर हिंदू
योगित श्रीशंकर हिंदू
योहन दयाळू, प्रेमळ हिंदू
युग्म जोडपे हिंदू
युज्य योग्य, पात्रता असलेला हिंदू
युवीन नेता हिंदू
यशन देवता हिंदू
योजेश प्रकाश हिंदू
योकेश श्रीशंकर हिंदू
युगांत एका पर्वाचा अंत हिंदू
यूहान देवांचा अधिपती हिंदू
युवान चिरतरुण हिंदू
युवांक तरुण, निरोगी हिंदू
यदुवीर श्रीकृष्ण हिंदू
यजनेश श्रीविष्णू हिंदू
यशस्वीक प्रसिद्धी हिंदू
यशस्वित प्रसिद्ध हिंदू
यशमय प्रसिद्धी, वैभव हिंदू
यदुनाथ श्रीकृष्ण हिंदू
यदुवीर श्रीकृष्ण हिंदू
यज्ञ त्याग हिंदू
यज्ञरूप श्रीकृष्ण हिंदू
यमहिल श्रीविष्णू हिंदू
यमजीत श्रीशंकर हिंदू
यत्नेश प्रयत्नांचा परमेश्वर हिंदू
युगवीर योद्धा हिंदू
योतक तारे, नक्षत्र हिंदू
यद्विक अद्भुत, अद्वितीय हिंदू
यत्नीक मेहनती हिंदू
युक्त योग्य हिंदू
यशल प्रतिभाशाली, दैदिप्यमान हिंदू
यजवी धार्मिक हिंदू
यशोवर तेजस्वी हिंदू
युवनेश आकाश, शक्ती हिंदू
युदित नटखट हिंदू
यज्ञोपवीत परमेश्वराचा आशीर्वाद हिंदू
युगेश प्रत्येक युगाचा राजा हिंदू
यादवन श्रेष्ठ, सर्वव्यापी हिंदू
यतेश पूजनीय हिंदू
योचन विचार, भावना हिंदू
यशस बुद्धी, विवेक हिंदू
यश्वीन मोह, सूर्य, आकर्षक हिंदू
यक्षीत अनंत, ईश्वर हिंदू
यमीत संयमित हिंदू
यक्षत ईश्वराचा दूत हिंदू
यजुर वैदिक लेख, मंत्र हिंदू
याचन प्रार्थना हिंदू
याज श्रीशंकराचे एक नाव हिंदू
याजक धार्मिक हिंदू
याश्वीन जिंकणारा हिंदू
यादवेन्द्र श्रीकृष्ण हिंदू
यघुवीर श्रीकृष्ण हिंदू
यजन त्याग हिंदू
यज्ञत श्रीशंकराचे एक नाव हिंदू
यजनाधर श्रीविष्णू हिंदू
यजुर्वेद पूजा, प्रार्थना हिंदू
यजुस त्याग हिंदू
यजुर्व श्रीविष्णू हिंदू
यजवीन धार्मिक हिंदू
यक्षीत चिरंतर, परमेश्वर हिंदू
यंश देवाचे नाव हिंदू
यशाल हुशार हिंदू
यतन भक्त हिंदू
यतीन तपस्वी, भक्त हिंदू
यात्री प्रवासी हिंदू
याधावन भगवान कृष्ण हिंदू
यशोधर प्रसिद्ध हिंदू
यागीन्द्र एक ऋषी हिंदू
यातीनाथ श्रीशंकराचा अवतार हिंदू
यांचीत महिमा हिंदू
युक्तिमत अविष्करशील हिंदू
याशील सफलता हिंदू
याशवन विजेता हिंदू
युनय श्रीगणेशाचे आणखी एक नाव हिंदू
युवाना मजबूत हिंदू
युवेन राजा हिंदू
युशन डोंगर हिंदू
याविस्थ मागचा जन्म हिंदू
यांचीत महिमा हिंदू
युज्य सक्षम हिंदू
यकीन विश्वास,भरवसा मुस्लिम
यासिर समृद्धि मुस्लिम
याकूब अद्भुत, अद्वितीय मणि मुस्लिम
यहूद प्रसंशा, कौतुक करणे मुस्लिम
यज़ीद प्रगती होणे मुस्लिम
यशर धन मुस्लिम
यमन कृपा, दया मुस्लिम
यासर समृद्धि, धन

मुस्लिम

यदलीन देवाच्या भक्तीमध्ये लीन झालेला शीख
यशदीप समृद्धि चा दीपक शीख
यादविंदर धारणा, विश्वास शीख
यशजीत यशस्वी शीख
यशपाल यशाचा रक्षक शीख
यश्नूर सुंदरता, आकर्षण शीख
यशविंदर यशाची स्तुती शीख
यादवीर देवाचे स्मरण करणारा शीख
जर तुम्ही तुमच्या मुलासाठी राशीनुसार एखादे मॉडर्न नाव ठेवण्याचा विचार करीत असाल तर वर दिलेल्या लिस्ट मधून चांगल्या अर्थाचे एक छानसे नाव नक्की निवडा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved