बाळ

‘द’ आणि ‘ध’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

    In this Article

तुम्ही तुमच्या बाळासाठी अगदी सहज नाव शोधू शकता परंतु जर तुम्हाला तुमच्या बाळासाठी एखादे मॉडर्न किंवा युनिक नाव हवे असेल तर ते थोडे कठीण जाते. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव कसे असावे ह्याचा विचार करीत असाल. ह्याव्यतिरिक्त बऱ्याच पालकांना आपण ठेवलेले नाव बाळ मोठे झाल्यावर त्याला आवडेल का ही चिंता सुद्धा भेडसावत असते. त्यामुळे बरेचसे पालक हल्ली बाळाचे नाव ठेवण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतात. जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव राशीनुसार आणि थोडेसे मॉडर्न ठेवू इच्छित असाल तसेच त्याचा अर्थही चांगला हवा असे तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्हाला मुलींसाठी अक्षरानुसार छान नावे मिळतील.

'द' आणि 'ध' अक्षरावरून मुलींची नावे

बाळासाठी एखादे वेगळे नाव शोधताना त्या नावाचा उच्चार करणे सोपे असेल हे लक्षात ठेवा जेणेकरून लोकांना अगदी सहज ते नाव लक्षात राहील. तसेच बाळाचे नाव ऐकायला सुद्धा चांगले आणि युनिक असले पाहिजे. त्यामुळे नाव ठेवण्याआधी त्याचा अर्थ जरूर लक्षात घ्या.
''/'' वरून बाळाचे नाव नावाचा अर्थ धर्म
दिया दिवा हिंदू
देवी देवी हिंदू
दीपा दिवा, प्रकाश हिंदू
दिती तेज, प्रकाश हिंदू
दैवी पवित्र, तेजस्वी हिंदू
दक्षा हुशार हिंदू
दर्या समुद्र हिंदू
दिना दैवी हिंदू
दिता लक्ष्मीचे नाव हिंदू
देविया देवी, दैवी,देवाचा आशीर्वाद हिंदू
देवकी श्रीकृष्णाची आई हिंदू
देवना दैवी हिंदू
दित्या देवी दुर्गा हिंदू
दिव्या पवित्र हिंदू
दीक्षा ईश्वराकडून मिळालेली भेट हिंदू
द्रिती धैर्य हिंदू
द्रुवा पवित्र हिंदू
दुर्गा देवी पार्वती हिंदू
दुर्वा दुर्वा, देवी हिंदू
दुर्वी तारका हिंदू
दवाणी मंजुळ आवाज हिंदू
दैवीका दैवी ऊर्जा हिंदू
दक्षा पृथ्वी हिंदू
दामिनी सुंदर हिंदू
दामिता छोटी राजकन्या हिंदू
दनिका चांदणी हिंदू
दारिका मुलगी हिंदू
दातीनि दान करणारी हिंदू
दर्शा दृष्टी हिंदू
दिप्ता चमकणारी हिंदू
दीप्ती चमकणारी हिंदू
देहिनी पृथ्वी हिंदू
देमीरा कृष्णभक्त हिंदू
देष्णा ईश्वराकडून मिळालेली भेट हिंदू
देसीहा आनंदी हिंदू
देविका दैवी हिंदू
देवीना देवीसारखी हिंदू
देवीरा पृथ्वी हिंदू
देवशा परमेश्वराचा अंश हिंदू
दितीका विचारपूर्वक हिंदू
दीक्षिता निष्णात हिंदू
दुलारी प्रिय हिंदू
दुहिता देवी हिंदू
दर्पणा आरसा हिंदू
दिपाली दिवे हिंदू
देलीना सुंदर हिंदू
देणगी देवीसारखी हिंदू
देवांसी परमेश्वराचा अंश हिंदू
देवंती देवाचा अंश हिंदू
देवाशा देवाचा अंश हिंदू
देवस्वी देवी दुर्गा हिंदू
देवेशि देवी दुर्गा हिंदू
देवयानी देवीसारखी हिंदू
देवमाला हार हिंदू
द्वितीया दुसरी हिंदू
दृविका चांदणी हिंदू
दुर्गेशी देवी हिंदू
दक्षिता सुंदर हिंदू
दामिनी चमकणारी हिंदू
दनिशता दयाळू हिंदू
दर्शिका हुशार हिंदू
दर्शीनी सुंदर हिंदू
दयानीता दयाळू हिंदू
दयावती दयाळू हिंदू
दीपशिखा दिशा देणारी हिंदू
देवीशी मुख्य देवी हिंदू
दिलासा सहानुभूती हिंदू
दिनेशा सूर्यदेवता हिंदू
देवना विश्वसनीय हिंदू
दीपांती प्रकाशाचा किरण हिंदू
दिपाक्षी तेजस्वी डोळ्यांची हिंदू
दीपश्री दिवा हिंदू
देवकन्या दैवी हिंदू
दिगंबरी श्रीदुर्गा हिंदू
दिग्विजयी जग जिंकणारी हिंदू
दाक्षायणी श्रीपार्वती हिंदू
दानेश्वरी संपत्तीची देवता हिंदू
दीपान्विता दिवाळी हिंदू
दीप्तिकना प्रकाशाचा किरण हिंदू
देवर्षिनी देवतांचा गुरु हिंदू
देववामिनी भारद्वाजाची कन्या हिंदू
दिव्यता स्वर्गीय हिंदू
द्रौपदी पांडवांची पत्नी हिंदू
दमयंती ऊर्जेचा स्रोत हिंदू
दर्पणीका छोटा आरसा हिंदू
देवांगणा आकाशी युवती हिंदू
देवस्मिता दैवी हास्य हिंदू
दक्षिण्या पार्वती हिंदू
दीपाली दिव्याचा समूह हिंदू
दृष्या दृष्टी हिंदू
दुर्वानीका प्रिय हिंदू
दिशानी चारही दिशांची राणी हिंदू
दनवी उदार, दानशूर हिंदू
देवांगी देवासारखी हिंदू
दिविजा देवीसारखी सुंदर हिंदू
दृसीला सामर्थ्यवान स्त्री हिंदू
द्विजा लक्ष्मीसमान हिंदू
धारिणीता पृथ्वी हिंदू
धेनुमती गोमती नदी हिंदू
धनवी श्री लक्ष्मी हिंदू
धनिका श्री लक्ष्मी हिंदू
धारिणी पृथ्वी हिंदू
धारावी देवी पार्वती हिंदू
धारिका सूर्य हिंदू
धात्री पृथ्वी हिंदू
धवनी आवाज हिंदू
धीरजा धैर्यवान हिंदू
धितिका विचारपूर्वक हिंदू
ध्रुवी तारा हिंदू
ध्रुवती धाडसी हिंदू
धुपीनी गोड वास, साधेपणा हिंदू
ध्वीशा चंद्र हिंदू
ध्यानी ध्यानधारणेची देवता हिंदू
धीरा धैर्यवान हिंदू
धिता मुलगी हिंदू
ध्रीवी पृथ्वीचा केंद्रबिंदू हिंदू
धृता धीट हिंदू
धनदा खजिन्याचा वर्षाव करणारी हिंदू
धनवी लक्ष्मी हिंदू
धनिका लक्ष्मी हिंदू
धरणी पृथ्वी हिंदू
धरती पृथ्वी हिंदू
धरुणा आधार देणारी हिंदू
धात्री पृथ्वी हिंदू
धन्वीका श्रीअन्नपूर्णा/लक्ष्मी हिंदू
धीरता धैर्यवान हिंदू
धनदीपा संपत्तीची देवता हिंदू
धिश्वरी देवी हिंदू
धनेश्वरी श्रीलक्ष्मी हिंदू
धर्मिणी धार्मिक हिंदू
धीरा साहसी हिंदू
धियाश्रि दयाळू हिंदू
धनुष्का समृद्ध हिंदू
धारांशी निर्मळ हिंदू
दानिया सुंदर, ईश्वराची भेट मुस्लिम
दफिया मुलगी मुस्लिम
दिलशाद आनंद,उल्हास मुस्लिम
दहमा ज्ञानी मुस्लिम
दनीन राजकुमारी मुस्लिम
देलिशा आनंद देणारी मुस्लिम
दहब अद्भुत मुस्लिम
दिव्यजोत दिव्य प्रकाश सिख
द्वीही चमक, प्रकाश सिख
दलजोत प्रकाश सिख
दविंदर ईश्वरी शक्ती, नेता सिख
दिव्यनयनी सुंदर आणि आकर्षक डोळ्यांची सिख
दिलप्रीत सिख सिख
दलजीत सशक्त सिख
दिशमीत पवित्र आत्मा, शुद्ध सिख
दीपाजीत तारा, विजेता सिख
बाळासाठी नाव शोधणे काहीवेळा कठीण वाटू शकते आणि जर तुम्हाला बाळाच्या नावासाठी अनेक लोकांनी वेगवेगळे सल्ले दिलेले असल्यास तुम्ही आणखी गोंधळात पडाल. जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव '' किंवा '' अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर वर दिलेल्या यादीतून चांगल्या अर्थाचे एखादे छानसे नाव निवडा!
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved