बाळ

लहान मुलांसाठी श्रीशंकराची अर्थासहित 125 नावे

सर्वात प्रिय आणि पूज्य हिंदू देवतांपैकी एक म्हणजे भगवान श्रीशंकर होय . हिंदू पौराणिक कथेनुसार, 'हा देव दुष्टांचा नाश करणारा' आहे. भगवान शिव देशाच्या विविध भागात शेकडो वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. दरवर्षी अनेक बाळांची नावे ठेवली जातात. म्हणून, जर तुम्ही तुमच्या बाळासाठी भगवान शिवाचे नाव शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुमच्या बाळासाठी नाव निवडण्यासाठी ह्या लेखामध्ये श्री शंकराची 155 नावे आहेत.

व्हिडिओ: लहान मुलांसाठी श्रीशंकरांच्या नावाचा अर्थ

https://youtu.be/LWfndnNVzvE

लहान मुलांसाठी श्री शंकरांच्या नावांची यादी अर्थासहित

जर तुम्ही लहान मुलांसाठी श्रीशंकरांची आधुनिक नावे शोधत असाल, तर येथे  नावांची यादी आहे. ही यादी वर्णक्रमानुसार दिलेली आहे.
नाव नावाचा अर्थ
आशुतोष सतत आनंदी आणि समाधानी असणारी व्यक्ती
अभिगम्य सर्व काही सहज प्राप्त होणारा
अभिप्राय अनंताकडे कूच करणाऱ्यांना तोंड देणारा
अभिराम स्नेहाचा अभिमान
अभिवाद्य आदरणीय व्यक्ती
अचलोपम गतिहीन आणि स्थिर व्यक्ती, संयमी
अचिंत्य अकल्पनीय
अधोक्षजा कर्ता
आदिकार पहिला, निर्माता
अजा शाश्वत
अक्षयगुण अमर्याद गुणधर्म असलेला
अलोक जग, दृष्टी, रूप, चमक, पैलू यांच्या पलीकडे जाणे.
अमरेश म्हणजे 'देवांचा स्वामी', इंद्राचे नाव
अमर्त्य अनंत जीवन आणि अमरत्वाने आशीर्वादित
अनघा कुठलाही दोष नसलेली व्यक्ती
अनंतदृष्टी भविष्याची अनंत दृष्टी असलेली व्यक्ती
अनिकेत सर्वांचा स्वामी, निःस्पृह, जगाचा स्वामी
औगध जीवनात आनंद घेणारी व्यक्ती
अव्याग्रह
एकल दृष्टी असलेली आणि भौतिक जगापासून विचलित न होणारी व्यक्ती
आयुधि त्रिशूळ हे प्रमुख शस्त्र असलेला देव
आदिदेव हे नाव सूर्याचे तसेच सर्वोच्च देवाचे प्रतिनिधित्व करते
अभय निर्भय
भानू प्रकाशाचा किरण
भास्कर तेजस्वी आणि चकाकणारा
बलवान जो बलवान आहे
भैरव भयावर विजय मिळवू शकतो असा
भालनेत्र ज्याच्या कपाळावर सर्वांगीण नजर असते
भावेश जगाचा स्वामी , प्रभु शासक
भोलेनाथ परमेश्वर जो दयाळू आहे
भूदेव पृथ्वीचा आणि सध्याच्या सर्व नैसर्गिक प्राण्यांचा देव
बीजाध्यक्ष
अशी व्यक्ती जी सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असते
ब्रह्मकृत वेदांची रचना करणारा
ब्राह्मण एक व्यक्ती जी वेळ आणि स्थानाद्वारे मर्यादित नाही
चंद्रपाल चंद्रावर नियंत्रण ठेवणारा आणि चंद्राचा स्वामी
चिरंजीवी दीर्घायुषी, अमर
चंद्रप्रकाश चंद्राने उत्सर्जित केलेला प्रकाश
दयाळू दयाळू आणि करुण
देव सर्व प्रभुंचा स्वामी आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचा अधिपती
देवर्षिह दैवी ऋषी
देवेश देवाचा राजा
धनदीप संपत्तीचा स्वामी
ध्रुव जो अचल आहे
ध्यानदीप एकाग्रतेचे प्रतीक
दिगंबरा जो आकाशाला आपले वस्त्र धारण करतो
दुर्धर अभेद्य
दुर्जया अजिंक्य
दुर्वास अशी व्यक्ती जी भगवान शिवासारख्या कठीण ठिकाणी राहते
गज हत्तींचा वध करणारा
गजेंद्र हत्तींच्या परमेश्वराने निर्माण केलेले संकट दूर करणारा
गणकर्ता तत्त्वांचा निर्माता
गंडालिह हिमालयाच्या बलाढ्य टेकड्यांमध्ये राहणारा परमेश्वर
गंगाधर हिमालयातून वाहणार्‍या गंगा नदीचा स्वामी
गिरिजापती भगवान शिव
गिरीश पर्वताचा देव, दयाळू, वाणीचा स्वामी
गोपालिह इंद्रियांचा रक्षक
गुरुदेव सर्व प्राण्यांचा स्वामी
हारा पृथ्वी ग्रहावरील पाप नष्ट करणारी व्यक्ती
हुता प्रसाद दिल्याने प्रसन्न होणारा
जगदाधिजा ज्याची उत्पत्ती विश्वाच्या आरंभी झाली
जगदीशा विश्वाचा स्वामी
जतिन शिस्तबद्ध
कैलास हा देव कैलास पर्वतावर राहतो
कैलाशनाथ कैलास पर्वताचा स्वामी
कालधराय भाळी चंद्रकोर असलेला
कमलक्षण कमळानेत्र असलेला आणि दयाळू
कंठा सुंदर आणि तेजस्वी
खटवांगीन सर्वशक्तिमान खटवांगीन क्षेपणास्त्र चालवणारी व्यक्ती
लालताक्षा ज्याच्या कपाळावर सर्व काही पाहणारा डोळा असतो
लिंगाध्यक्ष ग्रहावर राहणार्‍या सर्व लिंगांचा देव
लोकंकरा जो तीन जगाच्या निर्मितीसाठी जबाबदार आहे
लोकपाल ह्या जगाची आणि त्याच्या कल्याणाची काळजी घेणारा
मदन प्रेमाचा देव
मधुकलोचन तांबड्या डोळ्यांचा
महाबुद्धी अत्यंत हुशार
महादेव महान दैवी
महाकाल शक्तिशाली देव
महामृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा
महाशक्तिमाया ज्याला भरपूर शक्ती आणि सामर्थ्य लाभले आहे असा
महेश्वर महान देव
मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवू शकला आहे असा
नागभूषणा जो नागांना अलंकार धारण करतो
नटराज जेव्हा संतप्त समाधी अवस्थेत येतो तेव्हा परमेश्वराचे दुसरे नाव
नीलकंठ निळा कंठ असलेला
नित्यसुंदरा सर्वत्र सौंदर्य आणि तेजाने चमकणारा
नियमाश्रित नियमांच्या मदतीने उत्तरे शोधणारा
न्यायग्रहः अध्यात्मिक आणि तपस्वी वटवृक्ष
न्यामह अध्यादेश जारी करून अधिकार गाजवणारा
ओंकार ओम हा मूळ ध्वनी आहे ज्याद्वारे पृथ्वीची निर्मिती झाली
पाशविमोशक एखाद्या व्यक्तीला वेगवेगळ्या बंधनातून मुक्त करणारा
पद ध्येय, ज्या वस्तूचा शोध घेणे आणि मिळवणे अपेक्षित आहे
पद्मगर्भान कमळाच्या आकाराचे पोट असलेला
पद्मनाभन कमळाची नाभी असलेली व्यक्ती
पालनहार जो सर्वांचे रक्षण करतो आणि सर्वांची देखरेख करतो
पंचवक्त्र जो सर्व पाहतो, ऐकतो, अनुभवतो आणि जाणतो
पंडिता विद्वान, जगाचे ज्ञान असणारा
परम जो परम आहे
परमात्मा परम आत्मा जो तिन्ही जगांत असतो
परमअस्थीन
जो सर्वोच्च बिंदूंवर किंवा अत्यंत विकसित असलेल्या बिंदूंवर राहतो
परिवृद्ध गावाचा प्रमुख,जो सर्वांकडे दुर्लक्ष करतो आणि रक्षण करतो
पर्यः ज्याची स्तुती मुक्त लोकांकडून केली जाते
पशुपती हा परमेश्वर प्राण्यांसह सर्व सजीवांचे नेतृत्व करतो
पतिखेचेराह जो पृथ्वी ग्रहावरील सर्व पक्ष्यांवर राज्य करतो
पिनाकी ज्याच्या हातात धनुष्य आहे; सर्वोच्च धनुष्याने सज्ज
प्रणव
ज्याने ‘ओम’ या सर्वात पवित्र चिन्हाची उत्पत्ती केली आणि सुरुवात केली.
प्रियभक्त सर्व भक्तांना सर्वत्र प्रिय अशी व्यक्ती
पुष्करा कमळासारखी/ निळ्या रंगाची व्यक्ती
रविलोचना सूर्यासारखे डोळे असणारा
रुद्र भगवान शिवाचे भयानक रूप
सदाशिव शाश्वत देव जो सदैव आनंदी, प्रेमळ आणि शुभ आहे
सर्वशिव नित्य शुद्ध
शंभू आनंदाचा स्रोत
शंकर
परम आनंद देणारा. हा एक संगीत राग देखील आहे आणि याचा अर्थ शुभ देखील आहे
शूलीन जो त्रिशूळ चालवतो
श्रीकंठा हे भगवान विष्णू आणि शिव यांचे दुसरे नाव आहे
सोमेश्वर देवांचा देव
सुखद प्रत्येकाला आनंद देणारी व्यक्ती
सुप्रित सर्वांना प्रिय असणारा
स्वयंभू स्वयं प्रकट असणारा
तेजस्विनी तेजस्वी , श्री शंकराचे दुसरे रूप
त्रिलोकपती तिन्ही जगाचा स्वामी
त्रिपुरारी असुरांचा शत्रू
त्रिशूलीन हातात सर्वशक्तिमान त्रिशूळ धारण करणारा
उमापती श्रीविष्णू
उत्तराणा संकटातून सुटका करणारा
वरद वरदान देणारा
तर, ही सगळी श्रीशंकरांची काही नावे होती, वर नमूद केलेल्या नावांवरून तुम्ही तुमच्या मुलाचे नाव ठेवू शकता. हिंदू पौराणिक कथा जगातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक आहेत. आपल्या बाळाला श्री शिवाचे नाव देऊन, तुम्ही जगातील सर्वात सामर्थ्यवान देवाची प्रार्थना कराल. हिंदू पौराणिक कथांमध्ये लाखो देवदेवता  आहेत. श्री शंकर सर्वात लोकप्रिय आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या त्रिमूर्तीपैकी श्री शंकर एक आहेत. तिघे वेगवेगळ्या भूमिका निभावतात.श्री शंकर  हे प्रामुख्याने संहारक म्हणून ओळखले जातात तर विष्णू ह्या सृष्टीचे संतुलन राखतात तर श्रीब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलीआहे. श्री शंकर इतर हजारो नावांनी ओळखले जातात. ह्या नावांद्वारे  त्यांचे व्यक्तिमत्व तसेच इतिहासातील त्यांची कृत्ये  वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होतात. आणखी वाचा:  तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची नावे ‘व' अक्षरावरून मुलांसाठी अर्थासहित नावे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved