कोणतेही कारण नसताना बाळे रडू लागतात. ह्यामागे बऱ्याचदा पोटशूळ हे कारण असते. पोटशूळ म्हणजे काय याची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, परंतु जेव्हा लहान बाळे जास्त वेळ रडत असतात तेव्हा हे कारण असते. पोटशूळ सामान्यत: तीन आठवडे ते तीन महिने वयोगटातील बाळांमध्ये आढळतो. पोटातील वायूमुळे पोटशूळ होतो असे मानले जाते. अनेक पालक ह्या परिस्थितीवर उपाय म्हणून […]