गरोदर स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बरेच बदल होत असतात. संप्रेरकांचे असंतुलन, वाढणारा पोटाचा आकार, बदलणारी शारीरिक स्थिती आणि हालचाल नसणे यामुळे मानदुखी होऊ शकते. आणि ह्या मानेच्या दुखण्याच्या वेदना पाठ व खांद्यांपर्यंत देखील वाढू शकतात. गरोदरपणात, पहिल्या तिमाहीत एखाद्या स्त्रीला तिच्या मानेकडील भागात कडकपणा वाटू शकतो आणि गर्भारपणात जसे दिवस पुढे जातात तशा वेदना जाणवतात. मानेचे […]