प्रजासत्ताक दिनाबद्दल मुलांना शिकवणे हा त्यांच्यात देशभक्ती जागृत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे त्यांनी जन्म घेतलेल्या देशाबद्दल त्यांना आपलेपणा वाटेल आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यास मदत करेल. तर, या २६ जानेवारी रोजी, मुलांना भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने साजरा करून त्यांच्यासाठी मनोरंजक बनवा. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत […]