मुलांना वारंवार सर्दी होते आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांची प्रतिकार यंत्रणा तितकीशी परिपक्व झालेली नसते. सर्दीला कारणीभूत असलेल्या २०० विषाणूंपैकी एकाही विषाणूशी बाळाचा संपर्क आला तर बाळाला सर्दी होते. अत्यंत गरज असल्याशिवाय नवजात बाळाला किंवा लहान मुलांना सर्दीसाठी औषध देण्याची शिफारस केली जात नाही. जोपर्यंत डॉक्टर्स औषधे घेण्यास सांगत नाहीत तोपर्यंत ह्या लेखात सांगितलेले […]