गरोदरपणात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. गरोदरपणात केशर सेवन करणे चांगले असते, कारण केशर सकारात्मक भावनांना उत्तेजन देते आणि त्यामध्ये असलेले काही औषधी गुणधर्म गरोदरपणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी मदत करतात. केशर चिंता, तणाव आणि पोटदुखीच्या भावनांना तोंड देण्यास मदत करते. केशरामधील अशा बर्याच गुणांमुळे गर्भवती महिलांना त्याचे सेवन करण्यास सांगितले […]