साधारणपणे केळ्याच्या आकाराचे असलेले बाळ वाढताना बघून अनेक पालक आश्चर्यचकित होतात. अल्ट्रासाऊंड (किंवा विसंगती) स्कॅन गर्भाचा विकास कसा होत आहे ह्याबद्दल माहिती देते. आता तुमचे पोट अधिक स्पष्टपणे दिसू लागेल आणि तुमच्या गर्भाशयात नवीन जीवाची हालचाल दिसून येईल. २० व्या आठवड्याच्या ऍनोमली स्कॅन मध्ये तुम्हाला आवश्यक असणारी सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुमच्या पुढच्या अल्ट्रासाऊंड […]