तुम्ही तुमच्या लहान बाळाला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर, बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचे लक्ष जाईल. बाळ काय करत आहे, कुठला आवाज काढतोय आणि आपल्या मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूला बघत आहे का? ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचे लक्ष जाईल. लहान बाळाचे डोळे चोळणे ही कदाचित तुम्हाला दिसणारी सर्वात गोड घटना आहे. त्या गोल टपोऱ्या डोळ्यांना चोळणाऱ्या बाळाच्या लहान मुठी बघून […]