एखादे जोडपे गर्भधारणेसाठी खूप प्रयत्न करत असेल आणि त्यानंतर ते आई बाबा होणार आहेत असे त्यांना समजल्यास तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा असतो. परंतु गर्भधारणा जर पूर्वनियोजित नसेल (आणि नको असेल) तर गर्भधारणा झाल्यावर धक्का बसतो आणि अशा वेळी त्यासोबत येणाऱ्या भावना खूप वेगळ्या असतात. पूर्वनियोजित नसलेली गर्भधारणा हाताळताना भावनिक स्तरावर खूप भक्कम असले पाहिजे […]