तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यात पोहोचला आहात. तुमची जुळी बाळे तुमच्या गर्भाशयात अगदी छान वाढत आहेत आणि सुरक्षित आहेत. बहुतेक स्त्रिया ह्या काळात उत्साही असतात परंतु काही स्त्रियांना अजूनही मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. चांगली बातमी अशी आहे की या सर्व गोष्टींचा शेवट होणार आहे कारण आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी मार्गावर आहेत. हे […]