जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह १४ आठवड्यांच्या गरोदर असता तेव्हा तुम्ही गरोदरपणाचा हा काळ अगदी चांगल्या प्रकारे हाताळू शकता हे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच स्त्रियांची चिंता, काळजी आधीपेक्षा आता खूप कमी झालेली असते आणि त्यांना त्यांच्या शरीराविषयी अधिक आत्मविश्वास जाणवू लागतो. गरोदरपणाचा सर्वात चांगला काळ आता सुरु झाला आहे ज्यास इंग्रजी मध्ये ‘हनिमून फेज‘ असे म्हणतात. […]