जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा बराचसा कालावधी सुरक्षितपणे घालवल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि हो, तुम्ही आता गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचला आहात! जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह १३ आठवडे गर्भवती राहणे सोपे नाही. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या प्रत्येक आईला आता गरोदरपणाचा सर्वात अवघड कालावधी संपला आहे ह्याचा अभिमान वाटला पाहिजे. ह्या आठवड्यात अधिकृतपणे पहिली तिमाही संपते आणि […]