अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी मीठ आणि साखर वापरले जाते. परंतु मीठ आणि साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रौढ आणि मुलांमध्ये गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, प्रौढांनी दररोज मीठाचे सेवन १/४ ते १ चमचा इतके मर्यादित ठेवले पाहिजे. दिवसाकाठी साखरेचा वापर ६ चमच्यांपर्यत मर्यादित असावा. बाळांसाठी मीठ आणि साखर टाळावी कारण […]