आपल्या बाळाच्या मोत्यासारख्या शुभ्र दातांचे हास्य पालकांसाठी आनंददायक असू शकते. लहान मुलांचे दुधाचे दात पडून त्याजागी कायमचे दात येतात. परंतु पालक ह्या नात्याने तुम्हाला मुलांच्या पडणाऱ्या दातांबद्दल तुम्हाला अनेक चिंता असू शकतात. मुलांचे दुधाचे दात पडण्यास केव्हा सुरुवात होते? मुले पाच ते सात वर्षांची असताना त्यांचे दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते. परंतु, जर तुमच्या चार […]