गरोदरपणाच्या ३७व्या आठवड्यात प्रसूतीकळा केव्हाही सुरु होऊ शकतात. बाळाचे जवळ जवळ सगळे अवयव परिपक्व झाले असून बाळ बाहेरच्या जगात कुठल्याही अडचणीशिवाय राहू शकते. गर्भारपणाच्या ३७व्या आठवड्यातील तुमचे बाळ ३७व्या आठवड्यात बाळाचा विकास खालीलप्रमाणे झालेला दिसून येतो. १. पायांच्या बोटांची नखे आतापर्यंत पायांची बोटे आच्छादित होण्याइतपत नखांची वाढ झालेली आहे आणि नखांची ही वाढ होत राहणार […]