बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते. जर तुमच्या लक्षात की बाळाची त्वचा लाल झाली आहे आणि डायपर लावतो त्या भागात पुरळ उठले आहेत तर आपल्या बाळाला डायपर रॅश झाल्याची शक्यता आहे. बाळांमध्ये डायपर रॅश खूप सामान्य आहे, आणि बऱयाच पालकांना बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षापर्यंत ह्याचा अनुभव येतो. डायपर रॅश झालेल्या त्वचेला थोडी सूज येते आणि त्वचेवर […]
September 1, 2019
बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो. बाळाची […]
September 1, 2019
नव्याने पालक झालेल्या आई बाबांना बाळाला कसे घ्यावे ह्याचे दडपण येऊ शकते कारण बाळाला कुठल्याही पद्धतीची हानी पोहोचू नये असे त्यांना वाटत असते. परंतु एखाद्या विशिष्ट स्थितीत बाळाला घेतल्यावर, बाळ कशी प्रतिक्रिया देते हे लक्षात आल्यावर, बाळाला कसे घ्यावे ह्या भीतीवर सहज मात करता येऊ शकते. नवजात शिशुला कसे धरावे ह्यासाठी काही टिप्स तुम्ही बाळाला घेण्याआधी […]
September 1, 2019