दररोज आपल्या शिशुची नॅपी बदलताना अगदी सहज बाळाचे मल तपासून पहिले जाते. आकार, पोत, रंग, आणि वास सर्व परिचित असतील तर ठीक, पण जेव्हा आपल्या लक्षात येईल की नेहमीच्या पिवळ्या रंगाऐवजी बाळाच्या शौचाचा रंग हिरवा आहे तर? हे काळजीचे कारण आहे का? अर्थातच नाही! घाबरून लगेच दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही. बऱ्याचदा त्यामागच्या संभाव्य कारणांविषयी स्वत: […]
August 20, 2019