दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

६ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळांची वाढ झपाट्याने होत असते, जेव्हा तुमचे बाळ ६ महिन्याचे होते तेव्हा तूम्हाला बाळामध्ये खूप शारीरिक आणि बौद्धिक बदल दिसून येतात. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि बाळामधील हे बदल बघताना तुम्हाला छान वाटेल. तुमचे बाळ जेव्हा ६ महिन्याचे होईल तेव्हा कुठले विकासाचे टप्पे पार करेल ह्याचा परिचय आम्ही तुम्हाला ह्या लेखात करून देत आहोत.

महिन्याच्या बाळासाठी विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

खालील तक्त्याद्वारे तुम्हाला बाळाने पार केलेले आणि पुढे विकसित होणारे टप्पे समजण्यास मदत होईल.
तुमच्या बाळाने पार केलेले विकासाचे टप्पे तुमच्या बाळाचे विकासाचे पुढील टप्पे
पकड घट्ट होईल - सगळ्या बोटांचा पकडण्यासाठी वापर करेल तर्जनी आणि अंगठा ह्यांचा वापर वस्तू पकडण्यासाठी करेल
आधाराशिवाय बसेल स्वतःचे स्वतः पुन्हा बसण्याच्या स्थितीत येईल
निवडक फळे आणि भाज्या खाईल वेगवेगळ्या फळे आणि भाज्या खाईल
रंगांची ओळख आणि दृष्टी सुधारेल वेगवेगळ्या रांगांमधील फरक कळेल आणि दृष्टी सुधारेल
रात्रीच्या वेळी सलग काही तास झोप लागेल रात्रीची झोप सुधारेल , दूध पिण्यासाठी कमी वेळा उठेल
वस्तू घेण्यासाठी प्रयत्न करेल वस्तू घेण्यासाठी रांगत जाईल
दोन्ही बाजूला वळू शकेल बसलेले असताना किंवा रंगताना कुठल्याही दिशेला वळेल
सध्या स्वर आणि व्यंजनांचा आवाज काढू शकेल कुठलेही जटिल आवाज काढेल
ओळखीचे चेहरे लक्षात येतील वेगवेगळ्या हावभावांद्वारे ओळखीच्या लोकांबरोबर संवाद साधेल
Source: http://www.momjunction.com/articles/babys-6th-month-a-development-guide_00103340/

तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाने पार केले पाहिजेत असे विकासाचे काही प्रमुख टप्पे

आम्ही प्रमुख विकासाच्या टप्प्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे

आकलनविषयक विकासाचे टप्पे

आकलनविषयक विकास म्हणजे तुमच्या बाळाच्या मेंदूचा सर्वांगीण विकास होय. ह्यामध्ये तुमच्या बाळाची बुद्धिमत्ता आणि वैचारिक क्षमता ह्यांचा समावेश होतो.

शारीरिक विकासाचे टप्पे

आतापर्यंत तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले आहे. आणि बाळ खालीलप्रमाणे शारीरिक विकासाचे टप्पे आणि हालचाल कौशल्य गाठेल.

संभाषण कौशल्य

तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर खालील संभाषणकौशल्ये आत्मसात करेल

झोपेचा नमुना

तुमचे बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत बाळाचा झोपेचा नमुना विकसित होईल आणि खालील विकासाचे टप्पे पार पडतील.

संवेदना

संवेदनाविषयक विकासाचे टप्पे तुमचे ६ महिन्यांचे बाळ पार करेल:

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

इथे काही सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे दिले आहेत जे तुमचे ६ महिन्यांचे बाळ पार पाडेल

काळजी केव्हा करावी?

प्रत्येक बाळ वर नमूद केलेले विकासाचे टप्पे लवकर किंवा उशिरा पार पाडेल परंतु काही संकेत पालकांना भयभीत करतील आणि ते म्हणजे

तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाला विकासाचे टप्पे पार करण्यासाठी मदतीचे काही मार्ग

पालक म्हणून तुम्ही बाळाची वाढ आणि विकासासाठी खालील टिप्स: वयाच्या ६ व्या महिन्यापर्यंत बाळाचे नीट पालनपोषण केल्यास वर नमूद केलेले विकासाचे टप्पे बाळ पार पाडेल. तथापि, पालक म्हणून तुम्ही बाळावर लक्ष ठेवले पाहिजे आणि विकासाच्या टप्प्यांवर उशीर झाल्यास नोंद ठेवली पाहिजे. विकासास उशीर होत आहे असे लक्षात आल्यास लगेच तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved