दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

५ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

पाचवा महिना तुमच्या बाळासाठी खूप मोठ्या बदलांचा काळ आहे. बाळाने थोडी बडबड करण्यास सुरवात केली आहे आणि रांगण्यास सुरुवात करण्यासाठी ते तयार झाले आहे. तुम्ही  बाळाला घ्यावे म्हणून बाळ दोन्ही हात तुमच्याकडे करेल. वयाच्या ५व्या महिन्यात तुमचे बाळ अनेक गोष्टी करेल ज्यामुळे तुम्ही अचंबित व्हाल.

५ महिन्याच्या बाळासाठी विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

खाली दिलेला तक्ता, पार पडलेले आणि ह्यापुढे पार पडणारे विकासाचे टप्पे दर्शविते
पार पडलेले टप्पे  ह्या पुढील विकासाचे टप्पे 
आधार घेऊन बसते आधाराशिवाय स्वतःचे स्वतः बसते
आवाजाला प्रतिसाद देते स्वतःचे नाव घेतल्यास प्रतिसाद देते
ओळखीचे चेहरे ओळखते ओळखीच्या लोकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करते
स्थिर वस्तूंविषयी उत्सुक हलणाऱ्या वस्तूंचा डोळ्याने मागोवा घेते
पोटावर झोपवल्यास पाय ताणते उभे धरल्यावर पायावर भर देते
काही विशिष्ट आवाज काढते पुनःपुन्हा एक विशिष्ट आवाज काढते
पाठीवरून पोटावर पालथे पडते पाठीवरून पोटावर आणि पुन्हा पाठीवर पालथे पडते
काही मूलभूत अभिव्यक्तींद्वारे संवाद साधते आवाजाबरोबर हावभाव वापरतात
जीभ चवीला खूप संवेदनशील असते ६ महिने वयानंतर काही विशिष्ट चवीना प्राधान्य देते
मूलभूत करणे आणि परिणाम ह्याविषयी प्रयोग करते कारणे आणि परिणाम ह्याचा वापर मोठ्या क्रिया करण्यासाठी करते

५ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे कोणते?

५ महिन्यांच्या बाळासाठी खूप वेगवेगळे विकासाचे टप्पे आहेत

शारीरिक विकास/ हालचाल कौशल्य

आकलनशक्ती विकासाचे टप्पे

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

संवाद कौशल्य

संवेदना

काळजी केव्हा करावी?

तुमच्या ५ महिन्यांच्या बाळामध्ये खालील गोष्टी आढळल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा:

वयाच्या ५ व्या महिन्यात आपल्या बाळाला विकासाचे टप्पे गाठण्यासाठी मदत करण्यासाठी काही टिप्स

गेम्स खेळा आणि आपल्या बाळाशी बोला: ह्यामुळे बाळाची  संवादकौशल्ये विकसित होण्यास मदत होते.
लक्षात ठेवा प्रत्येक बाळ वेगळे आहे आणि प्रत्येक बाळाचा विकास विशिष्ट वेगाने होत असतो. दुसरे ५ महिन्यांचे बाळ एखादी गोष्ट करत असेल आणि तुमचे बाळ तीच गोष्ट करत नसेल तर काळजी करू नका. तुमच्या बाळाला जबरदस्तीने कुठलीही गोष्ट करायला लावू नका. संयम बाळगा आणि बाळाला विकासाचे टप्पे घाई न करता गाठू द्या. बाळाच्या प्रगतीवर लक्ष ठेवा आणि जर काही गंभीर समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved