दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

३ महिने वयाच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाची खूप वेगाने वाढ होत आहे आणि जरी तुमच्या बाळामुळे तुमची धावपळ होत असली तरी पुढच्या येणाऱ्या काही महिन्यांच्या प्रत्येक क्षणाच्या तुम्ही प्रेमात पडाल. तुमच्या लहानग्याच्या वाढीच्या टप्प्यांवर लक्ष ठेवल्यास बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे ह्याची खात्री पटेल आणि बाळाच्या विकासात  उशीर होत असेल तर त्याचे अचूक निदान करून त्यास तुम्हाला प्रतिबंधित करता येऊ शकेल.

३ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता 

इथे ३ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता दिला आहे त्याद्वारे आत्तापर्यंत कुठले टप्पे पार केले आहेत आणि कुठल्या टप्प्यांची वाट पाहायची आहे ह्याची झलक आपल्याला दिली आहे.
बाळाने पार पडलेले विकासाचे टप्पे  ह्या पुढील विकासाचे टप्पे 
४५ अंशाच्या कोनात मान वळवते  ९० अंशाच्या कोनात मान वळवते 
अनोळखी व्यक्तींजवळ शांत राहते  अनोळखी व्यक्तींसोबत अस्वस्थ होते 
दृष्टीक्षेपात असलेल्या वस्तूंचा मागोवा घेते  दृष्टिक्षेपाच्या बाहेरील वस्तूंचा मागोवा घेते 
उभे धरल्यावर पाय खाली दाबते  उभे धरल्यास पायावर भार देते 
काही क्रियांचे अनुकरण करते  खूप क्रियांचे अनुकरण करते 
जवळच्या वस्तू उचलते  दूरच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करते
जवळच्या वस्तू हलवते  वस्तू कोपऱ्यात फेकते आणि काही जागांवर फेकून मारते 

काही प्रमुख  विकासाचे टप्पे जे तुमच्या बाळाने आतापर्यंत पार पाडले पाहिजेत

प्रमुख विकासाचे टप्पे हे ५ प्रकारचे असतात - आकलन विषयक, शारीरिक, सामाजिक, भावनिक, दृष्टीविषयक व श्रवणशक्ती तसेच संवादकौशल्य विकास. इथे ३ महिने वयाच्या बाळाचे विकासाचे टप्पे दिले आहेत.

आकलन विषयक  विकासाचे टप्पे 

शारीरिक विकासाचे टप्पे 

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे -

दृष्टी आणि ऐकू येण्याविषयक विकासाचे टप्पे 

संपर्क कौशल्य विकासाचे टप्पे 

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

तुमच्या ३ महिन्यांच्या बाळाने विकासाचे टप्पे गाठावेत म्हणून मदतीसाठी काही टिप्स 

विकासाचे टप्पे लवकर गाठता यावेत म्हणून काही मार्ग  विकासाचे टप्पे गाठण्यासाठी कुठलाही जादुई फॉर्मुला नाही. फक्त नियमित सराव करत राहा. तुमच्या बाळासोबत सौम्य राहा आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर बाळ विकासाचे टप्पे गाठेल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved