जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते तेव्हा त्याला ‘नाही‘ म्हटलेले समजू लागते आणि जेव्हा तुम्ही बाळाला नावाने हाक मारता तेव्हा ते तुमच्याकडे बघत राहते. जसजसे दिवस जातात तसे तुम्हाला बाळाची वाढ होताना आणि विकासाचे टप्पे पार पडताना बघताना आनंद होतो. तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ बघताना काय अपेक्षित आहे हे ह्या लेखात दिले आहे. बाळाची […]
December 5, 2019
तुमच्या बाळाने वर्षाचे होण्यासाठीचा अर्धा टप्पा ओलांडला आहे, विश्वास बसत नाही ना? ६ आणि ७ महिन्यांच्या बाळाच्या विकासामध्ये काही गोष्टी सारख्याच असतात. आपल्या बाळाने आतापर्यंत शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक कौशल्यांनी जगाकडे बघताना जबरदस्त झेप घेतली आहे. आपण त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतांना, सुनिश्चित करा की या प्रक्रियेदरम्यान आपल्या मुलासह आपण सुद्धा विकसित होत आहात, तसेच आपल्या […]
December 5, 2019
बाळाच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची वाढ आणि विकास समजून घेणे महत्वाचे असते. बाळाची वाढ कशी होते हे समजून घेण्याने, त्याचाच वयाच्या इतर मुलांशी तुलना करता येते आणि बाळाची वाढ नॉर्मल होते आहे ना हे पडताळून पाहता येते. तसेच त्यामुळे तुम्ही मार्गात येणारे कुठलेही आव्हान पेलण्यास तयार होत असता. बाळाची वाढ बाळाच्या आयुष्यातील प्रत्येक आठवड्यागणिक बाळाचे […]
November 29, 2019