दिवस | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | ढोकळा | कापलेली फळे | गाजर-पालक रायता आणि मेथीचा पराठा | उकडलेले रताळे आणि चाट मसाला | चिकन सूप आणि हक्का नूडल्स |
दिवस २ रा | अंड्याचा पराठा आणि केशर वेलची दूध | केळं, शेंगदाणा लाडू | अप्पे, भाज्यांचे सूप + बीटरूट रायता | गव्हाची बिस्किटे आणि दही पालक डीप | पोळी +भाजी + डाळ फ्राय |
दिवस ३ रा | बदाम, मनुके घातलेला दलियाचा शिरा आणि दूध | मोड आलेले मूग, सफरचंद-पुदिना चाट | नाचणी-गहू रोटी+ मोड आलेली कडधान्ये आणि पालक + काही चेरी टोमॅटो | खीर | भाज्यांचे सूप + पालक पनीर + पराठा |
दिवस ४ था | ओट्स वॉफेल आणि चॉकलेट मिल्क | फ्रुट चाट | पोळी+डाळ +आवडीची भाजी + गाजराचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | पनीरचे छोटे तुकडे मध आणि चाट मसालासोबत | टोमॅटो -भोपळा-मसूर डाळ सूप आणि हातसडीच्या तांदळाचा भात |
दिवस ५ वा | मिक्स डाळींचे धिरडे आणि पुदिन्याची चटणी | गाजर सफरचंद सूप | पालक पनीर पराठा काही चेरी टोमॅटो | शेवयांचा उपमा + केशर वेलची दूध | मोड आलेले मूग आणि ओट्स चे कटलेट, घरी केलेल्या खजूर, टोमॅटो, पुदिना चटणीसोबत |
दिवस ६ वा | ठेपला + चुंदा + केशर-वेलची दूध | फ्रुट चाट | संपूर्णधान्य रोटी+ डाळ+ आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | खाकरा आणि दही | बेसन-ज्वारी-कोथिंबीर धिरडे आणि दही |
दिवस ७ वा | बेसन पराठा+ १ ग्लास दूध | लिंबू सरबत | बाजरीची भाकरी+ वांग्याचे भरीत+ डाळ + मिक्स व्हेज रायता | दूध आणि पोहे | थालीपीठ, लोणी आणि ताक |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | शेवयांचा उपमा + चीझ लावलेला टोस्ट | पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीर-टोमॅटो सूप |
बेसन-मेथी पराठा आणि गाजर-पालक रायता |
साधे दही आणि केळं/सफरचंद/ कुठलेही हंगामी फळ | पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीर-टोमॅटो सूप |
दिवस २ रा | मिक्स धान्यांचे धिरडे + बदाम मिल्कशेक | फ्रुट चाट | अप्पम + भाज्यांचे सूप + बीटरूट रायता | शेंगदाण्याची चिक्की + १/२ कप हंगामी फळाचे काप | शिजवलेले बीन्स आणि टोस्ट |
दिवस ३ रा | बदाम वोफल्स (waffales) मनुके आणि मधासहित | काकडीचे काप आणि दही | मासे किंवा सोयाची आमटी आणि भात + काकडी आणि टोमॅटो सलाड | फ्रुट मिल्कशेक | सफरचंद-खोबरे-दही चटणी |
दिवस ४ था | खीर | बेसन लाडू | रोटी+ डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप + हातसडीचा तांदळाचा दलिया | दलिया | हक्का न्युडल्स + मक्याचे सूप |
दिवस ५ वा | ओट्स -बदाम खीर | मखाना भाजलेला | पालक पनीर पराठा + चेरी टोमॅटो | पनीर मधासोबत आणि बदाम | मेथी पिठलं आणि ज्वारीची भाकरी |
दिवस ६ वा | पोहे टोमॅटो आणि भोपळी मिरची + चॉकलेट-बदाम मिल्कशेक | खजुराचे काप आणि बदाम व काजू | संपूर्णधान्य रोटी +डाळ +आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | फळे कापून | पराठा, दही किंवा लस्सी |
दिवस ७ वा | चिकन सँडविच आणि टोमॅटोचे काप |
योगर्ट |
बाजरीची भाकरी + वांग्याचे भरीत +डाळ +भाज्यांचा रायता | बटाटा भाजून चीझसोबत | बेसन पराठा, गाजर आणि पालक रायता |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | पोहे दूध | साधा खाकरा आणि दही | बेसन-मेथी पराठा, गाजर पालक रायत्यासोबत | केळे-स्ट्रॉबेरी-बदाम स्मूदी | व्हेजिटेबल रायता +व्हेजिटेबल पुलाव + मूग डाळ सूप |
दिवस २ रा | रवा डोसा आणि सांबार | कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर | अप्पे, व्हेजिटेबल सूप + बीटरूट रायता | बदाम-अंजीर मिल्कशेक | व्हेज रिसोतो |
दिवस ३ रा | ओट्स-बदाम खीर, २-३ घरी केलेली बिस्किटे + दूध | काकडीचे काप आणि दही |
मासे आणि सोया आमटी आणि भात |
फळांचा मिल्कशेक |
सफरचंद-नारळ- दही चटणी |
दिवस ४ था | पोहे, टोमॅटो आणि भोपळी मिरची घालून | मसाला मखाना + केळ्याचा मिल्कशेक | रोटी + डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप |
दलिया |
हक्का नूडल्स + स्वीट कॉर्न व्हेज सूप |
दिवस ५ वा | केळ्याचा पॅनकेक | राजगिरा चिक्की दुधात घालून | पालक पनीर + पराठा + काही चेरी टोमॅटो | फ्रुट मिल्कशेक | मेथी ठेपला, बटाटा भाजी आणि दही |
दिवस ६ वा | गव्हाच्या पिठाचा शिरा आणि दूध | खाकरा आणि दही | छोटी पोळी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटो/काकडी/गाजराच्या काही फोडी + १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी | घरी केलेला दहीवडा | छोटी पोळी +डाळ +आवडीची भाजी + टोमॅटो/काकडी/गाजराच्या काही फोडी + १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी |
दिवस ७ वा | भात आणि छोले आमटी | फळे कापून | बाजरीची भाकरी+ वांग्याचे भरीत+ डाळ+ व्हेजिटेबल रायता | आलू टिक्की आणि पुदिन्याची चटणी | मोड आलेल्या मुग-ओट्स कटलेट, घरी केलेल्या खजूर-टोमॅटो-पुदिना चटणी सोबत |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | किसलेली काकडी-ओट्स पॅनकेक | फ्रुट चाट | बेसन-मेथी पराठा आणि गाजर-पालक रायता | कापलेली फळे | डाळ खिचडी आणि भोपळ्याचे सूप |
दिवस २ रा | व्हेजिटेबल उपमा आणि ताक | केळं/सफरचंद किंवा एखादे हंगामी फळ | अप्पे आणि भाज्यांचे सूप + बीटरूट रायता | काकडीचे काप आणि दही | छोले पुरी आणि लस्सी |
दिवस ३ रा | ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच | केळं/सफरचंद/हंगामी फळ | छोटी पोळी+ डाळ + आवडीची भाजी + गाजर/काकडी/टोमॅटो चे काही काप + १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी | शिरा | दुधी भोपळा-मेथी मुठिया आणि ताक |
दिवस ४ था | राजगिरा-गहू शिरा, कुस्करलेले बदाम घालून | सफरचंदाचा रस, चाट मसाला घालून | रोटी + डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | कुस्करलेला बटाटा | शाही पनीर पराठा आणि टोमॅटो मशरूम सूप |
दिवस ५ वा | दूध पोहे, केळ्याचे किंवा सफरचंदाचे तुकडे घालून | केळं/सफरचंद किंवा हंगामी फळ | पालक पनीर + पराठा + काही चेरी टोमॅटो | नाचणीचा लाडू | पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा =, बीन्स सूप आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर |
दिवस ६ वा | ज्वारीच्या लाह्यांची खीर | चिकू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे तुकडे + हातसडीच्या तांदळाचा भात | सफरचंदाचे काप | टोमॅटो आणि दुधीभोपळ्याचे सूप आणि पोळी/पराठा |
दिवस ७ वा | टोमॅटो आणि दुधी भोपळा सूप आणि पोळी/पराठा | उकडलेला बटाटा चीझ घालून | बाजरीची भाकरी + वांग्याचे भरीत + डाळ + मिश्र भाज्यांचा रायता | दही/ मॅश केलेले केळं/पपई/अननस रायता | बिसिबेळे भात, दही आणि काकडीचे काही काप |