गर्भधारणेनंतर, तुमचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या चाचण्या करून घ्याव्या लागतील तसेच वेळोवेळी डॉक्टरांच्या भेटी घ्याव्या लागतील. ह्यापैकी बहुतेक चाचण्या तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर थोडासा परिणाम करतात. परंतु एका चाचणीचा तुमच्यावर किंवा तुमच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही. ती म्हणजे नॉन स्ट्रेस टेस्ट होय. खाली त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. नॉन–स्ट्रेस टेस्ट म्हणजे […]