गरोदरपणात, आईच्या प्रत्येक कृतीचा बाळावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. स्त्रीच्या खाण्याच्या सवयींचा तिच्या पोटातील बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर मोठा परिणाम होतो आणि म्हणूनच पोषक तत्वांनी युक्त असा संतुलित आहार तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही खाद्यपदार्थाला गरोदर स्त्रीच्या आहार योजनेचा भाग बनवण्याआधी, आई आणि बाळ या दोघांवर होणारे हानीकारक परिणाम (असल्यास) आणि फायदे याची […]