तोंडातील अल्सर म्हणजे तोंडात आढळणारे पांढरे डाग होय. त्यांच्याभोवतीचा भाग लालसर आणि सुजलेला असतो . विशेषकरून हे अल्सर ओठ आणि हिरड्यांवर आढळतात. ते वेदनादायी असतात आणि त्यांचा तुम्हाला बोलताना आणि चावताना त्रास होतो. ह्या वेदना कमी होण्यासाठी तुम्ही काही उपचार नक्कीच शोधत असाल. तोंडात होणारे हे अल्सर संसर्गजन्य नसतात आणि त्यांच्यावर घरी उपचार करता येतात. […]