दर महिन्याला होणारा बाळाचा विकास
-
-
तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि […]
May 12, 2022
-
तुमच्यासाठी आणि तुमच्या ५१ आठवड्यांच्या बाळासाठी हे वर्ष किती पटकन गेले! तुमचे बाळ आता शिशू वस्थेत आहे. गेल्या वर्षी साधारणपणे ह्या कालावधीची कल्पना न केलेली बरी. तुम्ही गर्भवती होतात. तुम्ही काही आनंदाचे क्षण सुद्धा अनुभवले, परंतु जेव्हा तुमचे बाळ झोपत नसे किंवा काही खात नसे तेव्हा तुम्ही चिंतेने भारलेला काळ सुद्धा अनुभवलेला आहे. आणि जेव्हा […]
May 12, 2022
-
तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! […]
May 10, 2022
-
-
तुमचे बाळ आता ४९ आठवड्यांचे आहे आणि त्याचा पहिला वाढदिवस अवघ्या काही आठवड्यांवर आहे. आता तो कदाचित खूप बडबड करत असेल. लवकरच तो तुम्हाला समजतील असे शब्द वापरण्यास सुरुवात करेल. बाळामध्ये होणारे काही मोठे शारीरिक बदलही तुमच्या लक्षात आले असतील. बाळ आता रांगत असेल आणि वस्तूंना धरून उभे राहात असेल. लवकरच बाळ उभे राहून चालायला […]
May 9, 2022
-
तुमचे बाळ आता अकरा महिन्यांचे आहे. ४८ आठवड्यांपूर्वी ते अगदी छोटंसं बाळ होतं ह्याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. तो आता आत्मविश्वासाने सगळीकडे फिरत असेल, आधारासाठी फर्निचरला धरून चालेल आणि लवकरच तो स्वतंत्रपणे चालू लागेल (जर त्याने अजून चालण्यास सुरुवात केलेली नसेल तर). त्याचा मेंदू देखील वेगाने विकसित होत आहे, जटिल प्रक्रिया समजून घेत आहे. […]
May 6, 2022
-
तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाला आता अधिकाधिक शब्द समजू लागले आहेत. ‘तुझे नाक कुठे आहे?’ किंवा ‘तुझे डोळे कुठे आहेत?’ असे प्रश्न विचारलेले त्याला आवडतील. त्याला कदाचित ह्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता येणार नाहीत परंतु त्याला हा खेळ आवडेल. ह्या टप्प्यावर, बाळाचा मेंदू देखील क्रम आणि खेळ ओळखण्यास सुरवात करेल आणि तो सभोवतालच्या वातावरणाचा अधिकाधिक शोध […]
May 5, 2022
-
-
४६ व्या आठवड्यात बाळाचा खूप वेगाने विकास होतो. बाळ विकासाचे अनेक महत्वाचे टप्पे पार करते. बाळाच्या विकासाचे हे टप्पे नेमके कोणते आहेत? ४६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करावे? तुम्हाला तुमच्या ४६ आठवड्याच्या बाळाविषयी माहिती असाव्यात अश्या सर्व गोष्टी ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत. ४६ आठवड्यांच्या बाळाचा विकास बाळाची पहिल्या वर्षात झपाट्याने वाढ होते, परंतु […]
May 4, 2022
-
तुमचे बाळ आता ४५ आठवड्यांचे झालेले आहे. म्हणजेच बाळाचे वय आता ११ महिने आणि २ आठवडे इतके आहे. तुमचे बाळ आता मोठे झाले आहे. त्याला त्याच्या आसपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास अधिक रस आहे. तुम्ही मोठ्यांदा ‘नाही‘ म्हणेपर्यंत तो त्याचा दुधाचा कप खाली आपटेल किंवा तुमचे केस ओढत राहील. ह्या वयात बाळाचे मोठ्यांदा रडणे, तुम्हाला […]
May 2, 2022
-
अभिनंदन, तुमचे बाळ आता ४४ आठवड्यांचे झाले आहे! काळ किती वेगाने पुढे सरकतो, नाही का? ४४ व्या आठवड्यात, आपली आवडती खेळणी मागण्यासाठी तुमचे बाळ आता वेगवेगळे शब्द बोलू लागलेले असेल. तो ‘दादा’ किंवा ‘मम्मा’ असेहीम्हणू लागतो. ह्या वयात तुमचे बाळ आता स्वतंत्रपणे उभे राहू लागेल आणि चालू लागेल. आता बाळ आत्मविश्वासाने फर्निचरच्या बाजूने फिरेल, रांगेल […]
April 30, 2022
-
-
तुमचे बाळ आता ४३ आठवड्यांचे झाले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाळाला व्यस्त ठेवतात. सर्वात आधी, आपण स्वतः काय करू शकतो आणि आपले पालक आपल्याला काय करू देणार आहेत हे शिकण्याचा बाळ प्रयत्न करते. बाळाला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अन्नाच्या वेगवेगळ्या चवी बाळ ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ बोलून आणि न बोलता संवाद साधण्याचे […]
April 26, 2022