दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

11 महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

नवजात बाळ सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा करत असते. तुम्हाला आठवत असेल की तुमच्या बाळाने पहिल्यांदा बसण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा त्याने स्वतःचे संपूर्ण जेवण संपवले होते. पहिल्यांदा बाळ स्वतःचे स्वतः उभे राहून चालू लागले होते. परंतु, जसजसा तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस जवळ येतो, तसतसे तुम्हाला बाळाच्या वाढीच्या कुठल्या लक्षणांवर लक्ष ठेवावे ह्याची उत्सुकता असेल.  तुम्ही तुमच्या बाळाच्या आयुष्यातील ह्या मौल्यवान क्षणांपैकी एकही क्षण गमावू नये.

व्हिडिओ: ११ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

https://youtu.be/lZJMNHZYDFg

११ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

गाठलेले विकासात्मक टप्पे वेगाने होणारे विकासात्मक टप्पे
बाळ तुमच्या हाताचा आधार घेऊन घरभर फिरेल. कदाचित तुमचा हात सोडून स्वतंत्रपणे चालू सुद्धा लागेल. काही वेळा बाळ फर्निचरवर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्हाला आढळेल.
ब्लॉक खेळणी एकत्र ठेवण्यासाठी तो त्याच्या बोटांचा वापर करेल. बाळाची बोटांचा वापर करण्याची क्षमता सुधारेल. चमच्याने खाण्यासारखी अवघड कामे तो करू लागेल.
फळे, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या घन पदार्थांकडे तो वळेल. बाळाला चव आणि आवडीनिवडी कळू लागतील. म्हणजेच आता त्याला दिलेले अन्नपदार्थ तो खाणार नाही.
तो होय आणि नाही यांसारखे काही शब्द बोलण्यास सक्षम असेल. बोलण्यात प्रभुत्व मिळवू लागेल आणि कालांतराने तुमच्या प्रश्नांची देऊ लागेल
स्रोत: https://www.webmd.com/parenting/baby/baby-development-11-month-old#1

11 महिन्यांच्या वयापर्यंत बाळाने कोणते टप्पे गाठले पाहिजेत?

बाळाच्या विकासाचे तीन मुख्य विभागांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: शारीरिक विकास (मोटर कौशल्ये), संज्ञानात्मक विकास तसेच सामाजिक व भावनिक विकास होय. ह्या वयात लहान मुले  झपाट्याने वाढतात आणि आणखी वेगाने शिकतात. ह्या मुलांनी आता अधिक स्वतंत्र होण्याचा निर्धार केला आहे आणि ते आणखी बरेच प्रयोग करू लागतील, कारण ते आता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वतःहून फिरू शकतील.

1 . शारीरिक आणि मोटर कौशल्ये

येथे आपण 11 महिन्यांच्या मुलाची शारीरिक आणि मोटर कौशल्ये कशी विकसित होतात ते पाहू.

2. संज्ञानात्मक विकास

तुमच्या 11 महिन्यांच्या बाळाचा खालीलप्रमाणे विकास होणे अपेक्षित आहे

3. सामाजिक आणि भावनिक विकास

तुमच्या मुलामध्ये त्याच्या सामाजिक आणि भावनिक विकासाशी संबंधित असलेले टप्पे येथे आहेत.

4. संभाषण कौशल्य

या वयात तुमच्या बाळाचा विकास होत असलेली काही संवाद कौशल्ये खाली दिलेली आहेत -

5. आहाराचे टप्पे

तुमचे बाळ ह्या वयात खालील विकासाचे टप्पे गाठेल

केव्हा काळजी करावी?

तुमच्या बाळाच्या विकासादरम्यान खालील काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे -

तुमच्या बाळाला हे टप्पे गाठण्यात मदत करण्याचे मार्ग

काही सोप्या चरणांसह तुमच्या 11 महिन्यांच्या बाळाला विकासाचे टप्पे गाठण्यास मदत करा: नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक बाळ हे त्याच्या सोयीनुसार विविध टप्पे गाठेल. जोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याजोगी कुठलीही लक्षणे आढळत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या नियमित भेटींसाठी जाणे आवश्यक आहे. तुमच्या रोजच्या साध्या क्रियाकलापांमधून बाळाला मदत करा. आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved