बाळाला काय भरवावे ह्याच्याइतकंच बाळाला कसे भरवावे हे महत्वाचे आहे. बाळाला दूध पाजताना कसे धरावे इथपासून ढेकर काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी बाळाला पाजताना महत्वाच्या आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व जाणून घेतल्यास बाळाला भरवण्याचे काम सोपे होईल. बाळ ढेकर देते कारण दूध पाजताना बाळ काही प्रमाणात हवा सुद्धा तोंडात घेते. तथापि काही कारणांमुळे हवेचे बुडबुडे बाळाच्या […]