काही बाळांना जन्मतःच पहिला दात आलेला असतो. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाच्या जन्माआधीच त्याच्या दंतकालिका विकसित झालेल्या असतात. तुमच्या बाळाला पहिला दात केव्हा येईल? जरी काही बाळांना जन्मतःच दात आलेले असतात तरी हे जन्मतःच दात येणे काही सामान्य नाही. जेव्हा बाळे तीन महिन्यांची होतात किंवा त्यानंतर थोड्या दिवसांनी बाळांचा पहिला दात विकसित होण्यास सुरुवात होते. […]