गरोदर असताना मुतखड्याच्या वेदना सहन करणे खूप कठीण जाते. गरोदरपणामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढत नाही,परंतु बाळाला धोका पोहोचू नये म्हणून मुतखड्याचे निदान करून त्यावर उपचार करणे कठीण असते. बहुतेक वेळा गरोदरपणात मुतखडे आपोपाप निघून जातात. परंतु काही स्त्रियांना तीव्र वेदना होऊ शकतात. अशा परिस्थितीत वैद्यकीय उपचार घेणे चांगले असते. या लेखात आपण किडनी स्टोनची कारणे,त्यांची चिन्हे आणि […]