कोरोनाव्हायरसचा नुकताच सगळीकडे उद्रेक झाल्याने अख्ख्या जगाने त्याच्यापुढे हात टेकले आहेत. कोरोनाविषाणूचा जगभरातील लोकांना संसर्ग होतो आहे तसेच ह्या विषाणूने लोकांना त्यांच्या घरातच थांबून स्वतःच्या जीवनासाठी प्रार्थना करण्यास भाग पडले आहे. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. डब्ल्यूएचओ आणि सीडीसीसारख्या आरोग्य संस्थांनी हे स्पष्ट केले आहे की वृद्धांना त्याचा सर्वाधिक धोका असतो. तुमच्या […]