गरोदरपणाचा अनुभव हा जत्रेतल्या फिरत्या चक्रात बसल्याच्या अनुभवापेक्षा कमी नाही. कारण गरोदरपणात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. ह्या काळात होणार्या हार्मोनल बदलांमुळे ढेकर येणे, छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, अपचन इत्यादी प्रकारांमुळे बरीच अस्वस्थता येते. बर्याच गरोदर स्त्रियांमध्ये उचकीचा त्रास होणे हा देखील एक प्रमुख दुष्परिणाम आहे. दररोज काही तासांनी पुन्हा पुन्हा उचकी येत असल्याने […]