आपल्या शरीरात गरोदरपणात अनेक बदल होतात. त्यापैकी काही बदल हे गर्भावस्थेचा नियमित भाग म्हणून अपेक्षित आहेत तर काही बदलांकडे वैद्यकीय लक्ष देण्याची गरज भासू शकते. लघवीला वास येणे ही गरोदरपणाशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. गरोदरपणात लघवीला वास येणे ही बहुतेक स्त्रियांसाठी अस्वस्थ करणारी आणि लाजीरवाणी गोष्ट असू शकते . गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत किंवा नंतरच्या […]