गरोदरपणात बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे बाळाच्या आई बाबांसाठी एक रोमांचक अनुभव असू शकतो. ह्या क्षणाची ते आतुरतेने वाट पहात असतात. तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्ही देखील बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी उत्सुक असाल ह्यात काही शंका नाही. गर्भाच्या हृदयाचा ठोका योग्य असणे म्हणजे बाळाचा विकास योग्य होत आहे असे समजावे. तुम्हाला तुमच्या बाळाचा हृदयाचा ठोका कधी ऐकायला […]