गर्भारपण हा एक आशीर्वाद आहे. परंतु त्यासोबतच गरोदरपणात काय करावे आणि काय करू नये ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक असते. गरोदर स्त्रियांना अन्नपदार्थांच्या बाबतीत अनेक निर्बंध पाळावे लागतात. अननस आणि पपई यासारखी काही फळे गरोदरपणात खाणे म्हणजे धोकादायक मानले जाते. गरोदरपणात अननस खाणे सुरक्षित आहे की नाही हे ह्या लेखाद्वारे जाणून घेऊया. गर्भवती महिला […]
October 10, 2022
गरोदरपणात तुमच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. त्यामुळे ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराराला चांगल्या पोषणाची गरज असते. भेंडीसारख्या भाज्या तुमच्या गरोदरपणातील आहारासाठी आदर्श असू शकतात. गरोदरपणात भेंडी किंवा लेडीज फिंगरच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया. भेंडीचे पौष्टिक मूल्य भेंडीमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात. खालील […]
October 3, 2022
गरोदरपणात स्त्रीला असामान्य पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. काही स्त्रियांना गरदोरपणात लोणचे किंवा आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते, तर काहींना कच्च्या भाज्या खाण्याची इच्छा असते. आज आपण एका विशिष्ट भाजीची चर्चा करणार आहोत आणि ती भाजी म्हणजे कांदे. काही स्त्रियांना गरोदरपणात कांदा खाण्याची खूप इच्छा होते. गरोदरपणात कांदा खाणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. खरं तर, गरोदरपणाच्या […]
October 1, 2022