गर्भधारणा झाली आहे हे समजताच, आपल्या उदरातील बाळ सर्वोतोपरी चांगले रहावे म्हणून प्रयत्न केले जातात. जरी आपण कितीही चांगली काळजी घेतली तरीही, काही वेळा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात आणि अशाच प्रकारची एक समस्या म्हणजे बाळांचे वजन कमी असणे होय. बाळाचे वजन कमी आहे हे केव्हा मानले जाते ? सरासरी बाळाचे वजन सुमारे ८ पौंड (३.६ […]