दररोज केस गळणे ही एक सामान्य घटना आहे. आपले केस सतत गळत असतात. धुतल्यावर आणि विंचरताना केस जास्त गळतात. केस वाढीच्या चक्रात, कोणत्याही वेळी, आपले सुमारे ९० % केस वाढत असतात, तर उर्वरित १० % केस विश्रांतीच्या स्थितीत असतात. गरोदरपणात, बहुतेक स्त्रियांचे केस दाट , चमकदार असतात आणि प्रसूतीनंतर केस गळतात. परंतु, काही स्त्रियांचे केस गरोदरपणात सुद्धा गळतात. चला तर […]
December 14, 2022
वारंवर लघवी होणे हे गरोदरपणातील सामान्य लक्षण आहे. खरेतर, गरोदरपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. जसजसे बाळाची वाढ होते तसतसे वाढत्या गर्भाशयाचा मूत्राशयावर दाब पडतो. त्यामुळे लघवीचा असंयम ही समस्या निर्माण होऊ शकते. जेव्हा एखादी स्त्री शिंकते, खोकते किंवा हसते तेव्हा मूत्र गळती होऊ शकते. पण लाज वाटण्यासारखी ती गोष्ट नाही कारण ३०-५०% गरोदर स्त्रियांमध्ये […]
December 7, 2022
तुम्ही गर्भवती असल्याचे तुम्हाला नुकतेच समजले आहे का? गर्भारपणाच्या अनेक लक्षणांची तुम्हाला अद्याप माहिती नसण्याची शक्यता आहे. अशीच एक समस्या म्हणजे गरोदरपणात होणारा अतिसार (जुलाब) ही होय. ही समस्या गरोदरपणाच्या इतर लक्षणांसोबत उद्भवू शकते. गरोदरपणाच्या ह्या गंभीर काळातील अतिसाराचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो ह्याचा तुम्ही विचार करू लागाल. आपल्या आतड्यांशी संबंधित समस्या कशी टाळता येईल […]
December 3, 2022