तुम्ही गरोदर असल्यास तुमच्या लघवीच्या रंगात झालेला बदल तुमच्या लक्षात आला असेल. लघवी केल्यानंतर तुम्ही टॉयलेट बाऊलमध्ये खाली पाहता तेव्हा तुम्हाला नेहमीच्या हलक्या-पिवळ्या रंगाऐवजी गडद पिवळ्या रंगाची लघवी झालेली दिसू शकते. लघवीचा रंग बदलणे हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते किंवा गरोदरपणात काही समस्या असू शकतात. हलक्या पिवळ्या रंगाच्या लघवीचा रंग गडद झालेला दिसू शकतो आणि […]
June 22, 2023
तुमचे बाळ गर्भाशयात, गर्भजलाने भरलेल्या पिशवीमध्ये विसावलेले असते. ह्या गर्भाशयातील पिशवीतील द्रव, गर्भजल म्हणून ओळखले जाते. तुमच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी हे गर्भजल महत्त्वाचे आहे. परंतु, काही वेळा, ह्या गर्भजलाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसते. त्यामुळे तुमच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. या लेखात, आम्ही गर्भजलाची कार्ये, गर्भजलाचे प्रमाण बदलांची संभाव्य कारणे आणि ते […]
June 12, 2023
23 ते 27 व्या आठवड्यादरम्यान, गर्भाशयातील बाळाला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. बाळाला स्पष्टपणे ऐकू येणारा सर्वात महत्त्वाचा आवाज म्हणजे त्याच्या आईच्या हृदयाचे ठोके. पण, जसजसे गर्भारपणाचे दिवस पुढे सरकतात तसतसे पोटातील बाळ बाहेरच्या आवाजांना सुद्धा प्रतिसाद देऊ लागतो. तेव्हाच तुम्ही त्याच्याशी संवाद साधणे सुरु करू शकता. तुम्ही त्याच्याशी बोलू सुद्धा शकता. आपल्या सर्व भावना आणि विचार त्याच्याशी […]
June 12, 2023