बाळाला पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यांच्या महत्वाच्या अवयवांना पुरेशी विश्रांती आवश्यक असते तसेच शरीराची कार्ये सुरळीत चालवीत म्हणून आराम मिळणे खूप महत्वाचे आहे. पालक म्हणून तुम्ही बाळाला चांगली झोप मिळत आहे ना ह्याची खात्री केली पाहिजे. त्यांच्या झोपेच्या वेळांवर लक्ष ठेऊन त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये तर काही अडथळा येत नाही ना हे पहिले […]