मूल जन्माला आल्यापासून त्याच्या वाढीवर आणि विकासावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. ह्यापैकी काही घटकांवर आपले नियंत्रण असते तर काही घटकांवर नसते. हे घटक मुलाच्या शारीरिक, संज्ञानात्मक आणि सामाजिक-भावनिक विकासावर लक्षणीय परिणाम करू शकतात. तसेच आनुवंशिक, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा सुद्धा मुलांच्या वाढीवर परिणाम होत असतो. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणार्या घटकांची माहिती घेतल्यास […]