प्रत्येक आई वडिलांनी आपल्या बाळाचे नाव ठेवताना त्याचा अर्थ सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. बाळाच्या नावाचा उच्चार सोपा हवा, धर्म आणि राशीनुसार ते असले पाहिजे, तसेच नावाचा अर्थ सकारात्मक असला पाहिजे. ज्योतिषीशास्त्रावर विश्वास असणाऱ्या लोकांचे असे मत आहे की बाळाच्या नावाचा अर्थ चांगला असेल तर बाळाच्या वर्तमानावर तसेच भविष्यावर चांगला परिणाम होतो. आणि ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास […]