जेवण | न्याहारी |
नाश्ता |
दुपारी |
संध्याकाळी | रात्री |
दिवस १ ला |
छोले पराठा + दूध | १ वेलची केळं | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात | दही/ गुळ घालून दही | ज्वारीची रोटी आणि मटकीची भाजी, दुधी भोपळा आणि पालक सूप |
दिवस २ रा |
नाचणीचा डोसा, सांबार किंवा चटणी सोबत |
केळं/ सफरचंद/ किंवा कुठलेही उपलब्ध फळ | पोळी, अंडा भुर्जी+ दही भात आणि बीटरूट कोशिंबीर | नाचणीची लापशी आणि दही |
दुधीभोपळा-मेथी मुठिया ताकासहित |
दिवस ३ रा | डाळीच्या पिठाचे धिरडे हिरव्या चटणी सोबत | केळं/ सफरचंद/ कुठलेही उपलब्ध असलेले फळ | पोळी+ डाळ+ आवडीची भाजी + भोपळ्याच्या काही फोडी + हातसडीचा तांदळाचा भात | केळी-अक्रोड मिल्कशेक |
पराठ्यासोबत शाही पनीर आणि टोमॅटो-मशरूम सूप |
दिवस ४ था |
उकडलेले अंडे किंवा पनीरचे तुकडे |
कलिंगड किंवा गाजराचा रस |
बेसन- मेथी पराठा आणि गाजर व पालकाची कोशिंबीर |
योगर्ट |
पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा, बीन्स सूप किंवा किसलेल्या गाजर कोशिंबीरीसोबत |
दिवस ५ वा | १ कप काबुली चणे - पोहे एक ग्लास दुधासोबत | पपई - सफरचंद चाट |
नाचणी - गहू रोटी + मोड आलेली धान्ये आणि पालक + काही चेरी टोमॅटो |
पनीर चटणीसोबत | टोमॅटो सूप + पनीर पराठा |
दिवस ६ वा |
मेथी पराठा मँगो मिल्कशेक सोबत |
कुस्करलेले सफरचंद/केळं/ बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही फळ |
पोळी+ डाळ+ आवडीची कुठलीही भाजी+ गाजराचे काही काप+ हातसडीच्या तांदळाचा भात |
बटाटा-चीझ लॉलीपॉप |
बिसिबेळे भात आणि दही तसेच काकडीचे काही काप |
दिवस ७ वा |
सफरचंद आणि चिकू मिल्कशेक |
कुस्करलेले केळं |
पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो |
खजुराचे तुकडे आणि बदाम पावडर घालून केलेली शेवयांची लापशी |
डाळ खिचडी आणि दुधी भोपळ्याचे सूप |
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारी | संध्याकाळी | रात्री |
दिवस १ ला | साबुदाणा खिचडी आणि काकडीची कोशिंबीर | खजूर आणि सुकामेवा बर्फी |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीचा तांदूळ |
केळं/सफरचंद/ बाजारात उपलब्ध कुठलेही फळ आणि दही |
पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा, टोमॅटो कोथिंबीर सूप सोबत |
दिवस २ रा | दूध पोहे चिरलेले केळे किंवा सफरचंदासोबत | मिल्कशेक |
पोळीसोबत अंडाभुर्जी + दहीभात आणि बीटरूट कोशिंबीर |
केळी बदाम मिल्कशेक | उकडलेले बीन्स आणि टोस्ट |
दिवस ३ रा | ज्वारीच्या मुरमुऱ्यांची खीर |
पपई/ केळं/सफरचंद |
पोळी+ डाळ+ आवडीची भाजी+ काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात | बदाम अंजीर मिल्कशेक |
नारळ दही चटणी आणि डोसा |
दिवस ४ था |
मँगो लस्सी + मुरमुरे चिक्की |
२-३ घरी केलेली बिस्किटे + दूध |
बेसन- मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर |
पालक पोहे कोशिंबीर |
व्हेजिटेबल रिसोतो |
दिवस ५ वा |
ओट्स - बदाम खीर |
मसाला मखाना + केळ्याचे मिल्कशेक |
नाचणी गहू रोटी + मोड आलेली कडधान्ये + चेरी टोमॅटो |
शेंगदाण्याची चिक्की + १/२ कप सफरचंद |
भरलेली भोपळी मिरची + पुलाव + पालक सूप |
दिवस ६ वा |
पोहे किसलेल्या गाजरासोबत + सफरचंद मिल्कशेक |
उकडलेला बटाटा + गाजर चाट |
पोळी +डाळ + आवडीची भाजी+ गाजराचे काही काप + हातसडीचा तांदूळ |
मँगो मिल्कशेक |
डाळ बाटी आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर |
दिवस ७ वा |
केळ्याचा पॅनकेक |
नारळ- मावा लाडू | पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो |
दलिया |
डाळ भात |
जेवण | न्याहारी |
नाश्ता |
दुपारी | संध्याकाळी | रात्री |
दिवस १ ला |
नारळ आणि गुळ घालून तांदळाच्या पिठाचे पॅनकेक्स |
गाजर- बीटरूट सूप कुस्करलेले मुरमुरे घालून |
संपूर्णधान्य रोटी+ डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
खाकरा दही |
काळे मसूर आणि पराठा, गाजराचे काप आणि दही |
दिवस २ रा |
टोमॅटो उत्तपा आणि दही |
फ्रुट चाट |
अंड्याची भुर्जी आणि पोळी + दही भात आणि बीटरूट कोशिंबीर |
कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर |
हक्का नूडल्स + स्वीट कॉर्न सूप |
दिवस ३ रा | किसलेली काकडी - ओट्स पॅनकेक | लिंबाचा रस - संत्र्याचा ज्यूस |
आमरस पुरी + मटार बटाट्याची भाजी |
२-३ घरी केलेली बिस्किटे + दूध | मेथीचे पिठले आणि ज्वारीची भाकरी |
दिवस ४ था |
भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक |
फळांचा ज्यूस |
बेसन- मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर |
मसाला मखाना + केळ्याचा मिल्कशेक | पराठा दही किंवा लस्सीसोबत |
दिवस ५ वा | ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच |
फ्रुट चाट |
नाचणी -गहू रोटी + मोड आलेले धान्य आणि पालक + काही चेरी टोमॅटो |
राजगिरा चिक्की दुधात भिजवून |
बेसन मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर |
दिवस ६ वा | बेदाणे घातलेला राजगिरा गहू शिरा | काला जामून - सफरचंद चाट | पोळी+ डाळ + आवडीची भाजी + काही गाजराचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात | नाचणीचा लाडू आणि दूध | मोड आलेले मूग ओट्स कटलेट सोबत + घरी तयार केलेली ओट्स- खजूर -पुदिना चटणी |
दिवस ७ वा |
इडली चटणी सांबार |
फ्रुट चाट, काळे मीठ घालून |
पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो |
दही/ कुस्करलेले केळं/कुस्करलेली पपई/ अननस कोशिंबीर |
आमरस पुरी आणि बटाटा भाजी |
जेवण | न्याहारी |
नाश्ता |
सकाळी |
दुपारी |
संध्याकाळी |
दिवस १ ला | घरी तयार केलेला ताजा मेदुवडा आणि चटणी | अननस काप चाटमसाला किंवा मधासोबत | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूटचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात | नाचणीची बिस्किटे आणि दूध | छोटी पोळी + डाळ + तुमच्या आवडीची कुठलीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काप + कोथिंबीर/पुदिना चटणी |
दिवस २ रा | दूध पोहे चिरलेल्या फळांसहित |
केळं/ सफरचंद/उपलब्ध असलेले कुठलेही फळ |
पोळी आणि अंडाभुर्जी + दही भात आणि बीटरूट कोशिंबीर | तांदळाची बिस्किटे आणि चीझ स्प्रेड | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
दिवस ३ रा |
ज्वारीच्या मुरमुऱ्यांची खीर |
केळं/सफरचंद/ बाजारात आवडलेले कुठलेही एक फळ |
पोळी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
पनीर फ्रुट चाट |
भाज्यांची कोशिंबीर+ भाज्यांचा पुलाव + मूग डाळ सूप |
दिवस ४ था |
१ कप कबुली चना -पोहे + १ ग्लास दूध |
भाजलेले आणि कापलेले रताळे |
बेसन -मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर |
चिरलेली फळे |
व्हेज रीसोत्तो |
दिवस ५ वा |
मेथी पराठा आणि मँगो मिल्कशेक |
केळं/सफरचंद/ बाजारात उपलब्ध असलेले फळ |
नाचणी-गहू रोटी + मोड आलेली कडधान्ये आणि पालक + काही चेरी टोमॅटो | चिकू मिल्कशेक | छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप |
दिवस ६ वा | इडली सांबर दूध | फ्रुट चाट |
पोळी+ डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काप + हातसडीचा तांदूळ |
पनीर -खजूर लाडू | चिकन/पनीर रस्सा आणि भात |
दिवस ७ वा |
पराठा + चॉकलेट मिल्क |
केळं/सफरचंद/ बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही फळ |
पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो |
केळी-बदाम मिल्कशेक | मेथी ठेपला आणि बटाट्याची भाजी + दही |