गरोदरपणाची पहिली तिमाही काही स्त्रियांसाठी कठीण असू शकते. मॉर्निंग सिकनेस, उलट्या आणि मळमळ ही गरोदरपणातील लक्षणे स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. म्हणूनच ह्या काळात सकस आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही ताजी फळे आणि पौष्टिक धान्यांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी आहारात काही हर्बल […]