ओट्स हा सर्व वयोगटातील लोकांसाठी पोषण मूल्य असलेला एक अत्यंत निरोगी स्त्रोत आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी ओट्स चांगले असतात. ओट्स मध्ये उच्च दर्जाची प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात, परंतु त्यामध्ये कमी प्रमाणात हानिकारक संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि सोडियम सुद्धा असते. तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त आणि तांबे सारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी ओट्स […]