बाळाच्या वाढीसाठी बरेच प्रयत्न आवश्यक असतात तसेच त्याची चिंता सुद्धा असते. निरंतर व निरोगी वजन वाढणे ही वाढीच्या महत्त्वपूर्ण बाबींपैकी एक आहे. वजन कमी करण्यासारखेच, वजन वाढवणे ही देखील एक कठीण आणि कंटाळवाणी प्रक्रिया असू शकते. अर्भके आणि बाळांमध्ये वजन वाढण्याचा अपेक्षित दर काय आहे? बालपणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात कुपोषण ही सर्वात गंभीर आणि टाळता […]