बाळाचे नाव ठेवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आजकाल पालकांना त्याबाबत जरासुद्धा टाळाटाळ करावीशी वाटत नाही. आपल्या लाडक्या बाळाला, मग ते बाळ मुलगा असो अथवा मुलगी, ते असे नाव देऊ इच्छितात ज्यामुळे बाळाला वेगळी ओळख मिळेल आणि ते नाव बाळाच्या व्यक्तिमत्वासाठी सुद्धा पूरक ठरेल. बरेचसे पालक बाळाचे नाव ठेवताना काही खास बाबी विचारात घेतात. परंतु ह्या […]